
‘आगामी पावसाळ्याच्या दृष्टीने रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील आश्रमांत पूर्वसिद्धता करण्यात येत आहे. ‘पावसाचे पाणी आत येऊ नये’, यासाठी फ्लेक्स किंवा प्लास्टिक लावणे; कपडे वाळवण्यासाठी, तसेच साहित्य आणि वाहन ठेवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या निवारा शेड बनवणे; फुटलेली कौले काढून तेथे नवीन कौले बसवणे; गंज येऊ शकणार्या लोखंडी वस्तूंना रंग देणे; पावसाळ्यापूर्वी स्वच्छता करणे इत्यादी सेवांसाठी शारीरिक क्षमता असलेल्या साधकांची आवश्यकता आहे. इच्छुक साधकांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून पुढील सारणीनुसार स्वतःची माहिती पाठवावी.

नाव आणि संपर्क क्रमांक
सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०
संगणकीय पत्ता : [email protected]
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१’
(२९.४.२०२६)
दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : गुरुकृपा
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांना सूचना : काल अमावास्या झाली.
साधकांना सूचना : आज अमावास्या आहे.
राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्या नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्या १०,०९३ वाचकांचे शेष नूतनीकरण ३१.७.२०२६ या दिवसापर्यंत पूर्ण करा !