संघटनेचे कार्य केल्यावरून १५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा होणार

कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियाने पंजाबी समुदायासह सर्व भारतीय लोकांविरुद्ध वर्णद्वेषी टिपणी करणार्या आणि फेरी काढून धमकावणार्या ‘निओ-नाझी’ या संघटनेवर कायमस्वरूपी बंदी घातली आहे. गृहमंत्री टोनी बर्क यांनी ही घोषणा केली. आता या संघटनेत सहभागी होणार्या, तिचा प्रचार करणार्या किंवा तिच्या कारवायांमध्ये भाग घेणार्या कोणत्याही व्यक्तीला १५ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.
Australia bans ‘Neo-Nazi’ organisation accused of threatening Indians
Participation in organisation’s activities may attract up to 15 years’ imprisonment
The group was allegedly making continuous attempts to divide Australian society and create a violent atmosphere against… pic.twitter.com/GUYgxvF502
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 20, 2026
ही संघटना गेल्या काही वर्षांपासून अॅडॉल्फ हिटलरच्या नाझी विचारधारेचा प्रचार करत होती आणि देशात रहाणार्या अश्वेत स्थलांतरितांना लक्ष्य करत होती. विशेषतः मेलबर्न आणि सिडनी यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये या गटाचा नेता थॉमस सेवेल याने स्थलांतरितांविरुद्ध अनेक मोर्चे काढले होते. हा गट सातत्याने ऑस्ट्रेलियातील समाजाला विभाजित करण्याचा आणि अल्पसंख्यांकांविरुद्ध हिंसक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता.
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारताच्या दौर्यावर येणार !
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी
चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !
गोपालगंज जिल्ह्यातील एकाच हिंदु कुटुंबातील ४ जणांवर आक्रमण