
खोपोली, १५ मे (वार्ता.) – खोपोली, पाली, पळस्पे आदी रायगड जिल्ह्यातील विविध भागांतून हिंदु जनजागृती समितीच्या स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गात सहभागी होणारे युवक-युवती, तसेच विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांतील युवावर्ग श्री राजमातंगी महायज्ञाला आवर्जून उपस्थित रहाणार आहेत. पाली (जिल्हा रायगड) येथील राबगाव येथील प्रशिक्षणवर्गातील सर्व युवक यज्ञ सोहळ्याला सहभागी होणार आहेत.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !