मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचा निर्णय

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी दारू विक्रीसाठी २१ वर्षांच्या वयोमर्यादेची कठोर कार्यवाही करण्याचा आदेश दिला आहे. सर्व मद्यविक्री केंद्रांवरील कर्मचार्यांना ग्राहकाच्या वयाची निश्चिती करणे बंधनकारक असेल. संशय आल्यास ग्राहकाला त्याचे ओळखपत्र (उदा. आधार कार्ड किंवा इतर सरकारी ओळखपत्र) दाखवावे लागेल. २१ वर्षांखालील व्यक्तींना दारू विकल्यास संबंधित कर्मचार्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
🚨 Will age restrictions alone ever be enough to end alcohol abuse? 🚨
In Tamil Nadu, alcohol will now be sold only to individuals above 21 years of age.
Decision by Chief Minister Joseph Vijay
But the real question is – even if restrictions are imposed on sales, how will the… pic.twitter.com/qnieEoqQmO
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 15, 2026
सध्या तमिळनाडूमध्ये दारूची दुकाने दुपारी १२ ते रात्री १० या वेळेत चालू असतात. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि शिस्त लावण्यासाठी ही वेळ रात्री ८ वाजेपर्यंत मर्यादित करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin
गायीला राष्ट्रमाता घोषित करा ! – पू. किशोरशास्त्री दवे
लोहगडावरील मृत्यू घातपातच !