शरीर आणि मन यांचा विकास एकाच वेळी व्हायला हवा !

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘तुम्हाला शरीर सुदृढ ठेवायला शिकावे लागेल आणि इतरांनाही शिकवावे लागेल. शारीरिक श्रम करत जा. शरीर आणि मन या दोन्हींचा विकास एकाच वेळी व्हायला हवा (Body and Mind must run parallel).’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)