स्वामी विवेकानंद यांचे विचारधन !

‘आपण जे दुःख भोगतो, त्याचा बराचसा भाग आपण खात असलेल्या अन्नामुळे उद्भवत असतो. आपल्याला असे आढळून येते की, जड अन्नाचे वाजवीपेक्षा अधिक जेवण झाल्यावर आपल्याला आपल्या मनावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. मन सारखे धावत रहाते.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यांसाठी आत्मबलीदान करावेच लागेल !
प्रार्थना करण्यामागील गर्भितार्थ !
निःस्वार्थ प्रेम करा !