
नाशिक – केंद्रीय मोटार वाहन नियमात महत्त्वाचे पालट करण्यात आले असून त्यानुसार एखाद्या वाहनचालकाने एका वर्षात पाच किंवा अधिक वेळेस वाहतूक नियमांचे उल्लंघन केले, तर त्याचा वाहन परवाना निलंबित किंवा रहित केला जाईल, अशी माहिती येथील प्रादेशिक परिवहन अधिकार्यांनी दिली आहे. या अंतर्गत प्रत्यक्ष, तसेच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दंड आकारला जाईल.
‘नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. चलन विहित मुदतीत भरून पुढील कारवाई टाळावी’, असेही आवाहन करण्यात आले आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !