
(डिजिटल अरेस्ट म्हणजे ऑनलाईन माध्यमातून प्रशासकीय अधिकारी अथवा पोलीस असल्याचे भासवून पीडित व्यक्तीला घाबरवून त्यांच्याकडून मोठी रक्कम हस्तगत करण्याचा प्रकार)
नागपूर – डिजिटल अटकेचा धाक दाखवत वयोवृद्ध दांपत्याची १३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. आरोपींनी व्हिडिओ कॉलद्वारे खोटा गुन्हा नोंद झाल्याचे सांगून रक्कम जमा करण्यास भाग पाडले. तक्रार मिळताच सायबर पोलिसांनी जलद कारवाई करत संबंधित खात्यावर ‘लियन’ (कायदेशीर रोख) लावून संपूर्ण रक्कम गोठवली. न्यायालयीन प्रक्रियेनंतर एका महिन्यातच १०० टक्के रक्कम परत मिळवण्यात यश आले. मुख्य आरोपीची ओळख पटली असून तो देहली येथील कारागृहात आहे. त्याला कह्यात घेण्यासाठी प्रक्रिया चालू आहे.
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !