
पुणे – सिंहगड परिसरातील तूपखाना परिसरातील बुरुजावरून उडी मारून २८ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात ‘अकस्मात् मृत्यू’, अशी नोंद आहे. पीडित तरुणी चिंचवड परिसरातील बिजलीनगर येथे रहात होती. ती मूळची नांदेडची रहिवासी आहे. ती घरातून बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. तरुणीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात अधिवक्ता उज्ज्वल निकम यांची नियुक्ती !