
पुणे – पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनासाठी ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा’ला राज्य शासनाने ६ सहस्र कोटी रुपयांच्या कर्जास हमी दिली आहे. त्यामुळे पुरंदर विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेला लवकरच प्रारंभ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !