अमेरिकेच्या खासदाराची मागणी

वॉशिंग्टन (अमेरिका) – पहलगाम येथील आक्रमणात ‘द रेसिस्टन्स फ्रंट’च्या आतंकवाद्यांनी निष्पाप लोकांना लक्ष्य केले आणि धर्माच्या आधारावर त्यांना वेगळे केले गेले होते. हा गट लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याचे मानले जाते. या गटाला पाकिस्तानमध्ये आश्रय मिळाला आहे. पाकिस्तानने या संघटनेवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी अमेरिकेचे खासदार ब्रेड शर्मन यांनी केली. येथील भारतीय दूतावासाने पहलगाम येथील आक्रमणाला एक वर्ष झाल्यावरून एक प्रदर्शन आयोजित केले आहे. त्या वेळी शर्मन बोलत होते.
🚨 Islamabad Talks Mean Nothing Without Action on Terror! 🚨
🇺🇸 US Congressman Brad Sherman has demanded that Pakistan act against terrorist organisations sheltering on its soil.
As the world watches the so-called Islamabad Talks, one truth cannot be ignored: there can be no… pic.twitter.com/sOeqSvY099
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 23, 2026
‘आतंकवादाची मानवी किंमत’ या विषयावर आधारित या प्रदर्शनाच्या वेळी अमेरिकेच्या काही खासदारांनी आतंकवादी संघटनांविरोधात कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता व्यक्त केली.
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी येणार भारताच्या दौर्यावर येणार !
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी
चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !
गोपालगंज जिल्ह्यातील एकाच हिंदु कुटुंबातील ४ जणांवर आक्रमण
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याच्या भावाच्या अंत्ययात्रेत दिसले लष्कर-ए-तोयबाचे आतंकवादी !