
पुणे – १६ एप्रिल या दिवशी दुपारी ४ वाजता ठाकरवस्ती चौक येथे मद्याच्या नशेत उत्तरप्रदेशातील असिफ शेख याने रजनीश राजभर यांच्यासमोर राष्ट्रध्वजाचा अवमान केला. त्या प्रकरणी दक्षिण चाकण पोलिसांनी त्याला अटक केली. रजनीश राजभर यांनी त्याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे.
मोशी (पुणे) कचरा दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार !
सांगलीच्या अपघातग्रस्त वारकर्यांना पालकमंत्र्यांकडून ५ लाख रुपयांचे साहाय्य !
विठ्ठलनामाचा गजर करत १५ दृष्टीहीन वारकर्यांची ४५० किलोमीटरची पायी वारी !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वाल्हे येथे उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात आगमन !
आषाढी यात्रेसाठी ५ सहस्र ५०० विशेष बसगाड्यांची सुविधा ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
मोशी येथील कचरा आगार दुर्घटनेच्या संदर्भात आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचे आदेश !