
भुवनेश्वर (ओडिशा) – देहली पोलिसांच्या विशेष शाखेच्या पथकाने येथे शेख इमरान (वय २२ वर्षे) याला अटक केली. त्याच्यावर पाकिस्तानशी संबंध असल्याचा आणि भारतविरोधी कारवायांत सहभागी असल्याचा आरोप आहे. (अशांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक ! – संपादक) प्राथमिक तपासात असे समोर आले की, आरोपी सामाजिक माध्यमांद्वारे भारतविरोधी प्रचार करत होता.
चौकशीत उघड झाले की, शेख इम्रान एका कट्टरतावादी गटाचा सक्रीय सदस्य म्हणून कार्यरत होता. तो व्हॉट्सॲप आणि सिग्नल ॲपवर एका गटाच्या संपर्कात होता. या माध्यमांतून धार्मिक आधारावर कट्टरतावादी लिखाण प्रसारित केले जात होते, जे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक मानला जातो.
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
प्रवाशाला लुटणार्या दोघांना सुनावली पोलीस कोठडी
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक