|

नवी देहली – नक्षलवादाचा बंदोबस्त करण्याऐवजी डाव्या विचारसरणीच्या पक्षांसमवेत आघाडी करून काँग्रेस सत्तेत राहिली. नक्षलवादाविरोधात समर्थपणे लढण्यास राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि दुर्बल धोरणे यांमुळे एका गावातून चालू झालेला नक्षलवाद १२ राज्ये आणि २०० जिल्हे यांमध्ये फोफावला, अशी घणाघाती टीका शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. लोकसभेत ‘नक्षलमुक्त भारत’ या विशेष चर्चेत ते बोलत होते. निर्धारित उद्दिष्टापूर्वीच भारताला नक्षलमुक्त केल्याविषयी खासदार डॉ. शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक केले.
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !
भोजशाळेच्या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार