१५ वर्षांपासून शेरवानी कोटे गावा रहात होते !

मलेरकोटला (पंजाब) – पंजाब पोलीस आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत येथून २ आतंकवाद्यांना अटक केली. अब्बू गाबा आणि उस्मान अशी त्यांची नावे असून त्यांना शेरवानी कोटे गावातून अटक करण्यात आली. येथे ते गेल्या अनेक वर्षांपासून भाडेकरू म्हणून रहात होते. ते ५ वर्षांपासून कामगार म्हणून काम करत होते. ते दोघेही पाकिस्तानी असल्याचे सांगितले जात आहे.
मलेरकोटला येथे गेल्या वर्षी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली गुजाला आणि तिचे वडील यामीन महंमद यानां अटक करण्यात आली होती.
संपादकीय भूमिकाभारत धर्मशाळा झाल्याने येथे कुणीही येऊन कुठेही राहू शकतो आणि भारतविरोधात कारवाया करू शकतो ! |
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
अनधिकृत इमारती बांधणारा मुसलमान बांधकाम व्यावसायिक २ वर्षांनंतर अटकेत !