
जळगाव – आखाती देशांतील युद्धामुळे सिलिंडरसह पेट्रोल-डिझेल संपल्याची अफवा पसरवण्यात आली. यामुळे येथे पहाटे ५ वाजल्यापासून नागरिकांनी पेट्रोलपंपांवर रांगा लावल्या होत्या. त्यामुळे काही ठिकाणी पेट्रोलपंप बंद करावे लागले, तर काही ठिकाणी वाद झाला. येथे सकाळी शहरातील ६ पेट्रोल पंपांवरच्या इंधनाने तळ गाठला. त्यामुळे ‘पेट्रोल-डिझेल संपले’, असे वृत्त पसरले.
नागपूर शहरातही पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली. परिणामी पोलीस बंदोबस्त ठेवावा लागला.
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
‘स्मार्ट मीटर’विषयीच्या अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी सहकार्य करावे ! – महावितरणचे आवाहन
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !