दैनिक ‘सनातन प्रभात’चा २६ वा वर्धापनदिन सोहळा !
स्थळ : दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र, १२२-ए, जे.के. सावंत मार्ग, यशवंतराव नाट्यगृहाजवळ, माटुंगा (पश्चिम), मुंबई
दिनांक : १० मार्च २०२६
वेळ : सायंकाळी ६ वाजता
प्रमुख वक्ते
श्री. प्रसाद काथे, संपादक, ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनी
डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी उद्योगसमूह
सौ. रूपाली अभय वर्तक, उपसंपादिका, ‘सनातन प्रभात’
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध आणि समाजाला साधना शिकवणार्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिन सोहळ्याला आपण सहकुटुंब उपस्थित रहावे, ही विनंती !
स्वागतोत्सुक : संपादकीय मंडळ, ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह

Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा ! – मुख्यमंत्री
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता