
मुंबई – सरकारच्या राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून घेतलेल्या कर्जाचा राज्यातील २१ साखर कारखान्यांनी दुरुपयोग केल्याचा प्रकार अन्वेषणात आढळून आला आहे. २१ कारखान्यांतील प्रकार गंभीर स्वरूपाचा, तर ३ कारखान्यांतील प्रकार मध्यम स्वरूपाचा आहे. ‘राष्ट्रीय सहकार विकास निगम’द्वारे सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२५ मध्ये याविषयीचा अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला आहे. या प्रकाराच्या पडताळणीसाठी जानेवारी २०२६ मध्ये साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर सहकार विभागाकडून देण्यात आलेल्या लेखी उत्तरामध्ये वरील माहिती देण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकासाखर कारखान्यांतील भ्रष्टाचार कायमचा संपवा ! |
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !