
ब्रिटिशांच्या पाशवी पाशातून मातृभूमी मुक्त करण्यासाठी कंबर कसणार्या देशभक्तांना ‘वन्दे मातरम्’ याच मंत्राने सर्वस्व बलीदानाची प्रेरणा दिली. हा मंत्र सशस्त्र क्रांतीकारकांना जसा बळ पुरवणारा ठरला, तसाच सनदशीर मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कटिबद्ध झालेल्यानांही याच मंत्राने धैर्य दिले. हा मंत्र भारतियांच्या हृदयाचे चिरंजीव स्पंदन बनून गेला आहे.
– अमित कामतकर
(साभार : ‘ऋषि बंकीमचंद्र’ या ग्रंथातील प्रस्तावना, ‘जटायु अक्षर सेवा’)
गुरुपौर्णिमेला ३३ दिवस शिल्लक
प्राचीन हिंदु धर्माची महानता
हिंदु धर्माची महानता !
‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेच्या दिवशीच ‘बेस्ट’ बसच्या कर्मचार्यांचा संप का ?
हिंदु धर्म सोडला, तर जीवनाचा कणाच मोडण्याची शक्यता !
हिंदु धर्मातील ‘अद्भुत’ गोष्टींना नाकारणे, ही बुद्धीवादाच्या प्रामाणिक क्षेत्राचेही अतिक्रमण !