पोलिसांसमोर दगडफेक
(‘कावडिया’ म्हणजे गंगा जल घेऊन गावातील शिवमंदिरात जाऊन जलाभिषेक करणारे)

अमरोहा (उत्तरप्रदेश) – हरिद्वारहून कावड आणल्यानंतर शिवमंदिरात थांबलेल्या कावडियांच्या ताफ्यावर धर्मांध मुसलमान तरुणांनी दगडफेक केली. घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांसमोरही दगडफेक करण्यात आली. या घटनेत एका शिपायासह ५ जण घायाळ झाले. परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात येताच पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. पोलिसांनी २ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून इम्रान, शानू, अदनान आणि महंमद जाहिद यांना अटक करण्यात आली आहे.
हिंदूंकडून पोलीस ठाण्यात जाऊन विरोध
घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घायाळांना उपचारासाठी सामुदायिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले आहे. वातावरण बिघडून २ घंटे उलटूनही निरीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोचले नाहीत. त्यामुळे हिंदूंनी आरोपींविरुद्ध कारवाईची मागणी करत पोलीस ठाण्यात गदारोळ केला.
संपादकीय भूमिका
|
महाराष्ट्रात ८ प्रमुख शहरांमध्ये अत्याधुनिक मराठी भाषा विकास केंद्र उभारणार !
‘म्युझिक कॉन्सर्ट’मध्ये यापुढे दारूला अनुमती नाही ! – योगेश कदम, गृहराज्यमंत्री
‘महात्मा फुले वाड्या’च्या परिसरातील वटपूजनावर लादलेली बंदी मागे !
Data Centers : अमर्याद ‘डेटा सेंटर्स’मुळे उद्भवणार्या जलसंकटाविषयी विधान परिषदेत पडसाद !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !