
नवी देहली – देहलीतील लाल किल्ल्याजवळील बाँबस्फोटाच्या प्रकरणी चर्चेत आलेल्या हरियाणातील फरीदाबाद येथील अल-फलाह विद्यापिठाचे अध्यक्ष जवाद अहमद सिद्दीकी यांना अटक करण्यात आली आहे. देहली पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांना फसवणूक आणि बनावट कागदपत्रे या प्रकरणात अटक केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने जवाद अहमद सिद्दीकी यांच्या विरोधात बनावट कागदपत्रे आणि फसवणुकीची तक्रार नोंदवली होती. यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने अल-फलाह विद्यापिठाची १४० कोटी रुपयांची भूमी आणि इमारती जप्त केल्या होत्या.
महाराष्ट्रात ८ प्रमुख शहरांमध्ये अत्याधुनिक मराठी भाषा विकास केंद्र उभारणार !
‘म्युझिक कॉन्सर्ट’मध्ये यापुढे दारूला अनुमती नाही ! – योगेश कदम, गृहराज्यमंत्री
‘महात्मा फुले वाड्या’च्या परिसरातील वटपूजनावर लादलेली बंदी मागे !
Data Centers : अमर्याद ‘डेटा सेंटर्स’मुळे उद्भवणार्या जलसंकटाविषयी विधान परिषदेत पडसाद !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !