ग्रंथमालिका : देवतांची उपासना आणि तिच्यामागील शास्त्र

गणेशोत्सवाचा आनंद वृद्धींगत करणारी सनातनची प्रकाशने !

देवतेची वैशिष्ट्ये आणि कार्ये कळल्याने देवतेचे माहात्म्य उमगते. देवतेच्या उपासनेमागील शास्त्र कळल्याने देवतेच्या उपासनेविषयी श्रद्धा अधिक वाढते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण होते आणि भावपूर्ण उपासना अधिक फलदायी ठरते. यासाठी देवतांची वैशिष्ट्ये, कार्ये आणि उपासना सांगणारी ही ग्रंथमालिका वाचा !

संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि पू. संदीप आळशी

श्री गणपति (भाग १)

  • शुभकार्यात प्रथम श्री गणेशपूजन का करतात ?
  • श्री गणपतीला लाल फुले आणि दूर्वा का वहातात ?
  • संकष्टी आणि विनायकी या चतुर्थींचे महत्त्व काय ?
  • श्री गणेशचतुर्थी हे व्रत कुटुंबात कुणी करावे ?

श्री गणपति अथर्वशीर्ष अन् संकष्टनाशनस्तोत्र (लघुग्रंथ)

श्री गणेशस्तोत्राचे पठण केल्याने स्मरणशक्ती वाढते, एकाग्रता लवकर साध्य होते अन् शरिराभोवती सूक्ष्म संरक्षक-कवच निर्माण होते. स्तोत्रातील संस्कृत भाषेमुळे उच्चारही सुधारतात. यासाठी नित्य गणेशस्तोत्राचे पठण करा अन् मुलांकडूनही करवून घ्या !

‘श्री गणपति’ हा लघुग्रंथही उपलब्ध !

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com

संपर्क : ९३२२३१५३१७