श्री मोरया गोसावी महाराजांनी ५२७ वर्षांपूर्वी चालू केलेली रथयात्रा !

चिंचवड (जिल्हा पुणे) – येथील श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी यांनी चालू केलेल्या श्री मंगलमूर्तीच्या पारंपरिक माघी रथयात्रेने मंगलमूर्ती वाडा, चिंचवड येथून मोरगावकडे १९ जानेवारी या दिवशी प्रस्थान केले. भक्तीमय वातावरणात या रथयात्रेचा प्रारंभ झाला. या वेळी देवस्थानाचे मुख्य विश्वस्त श्री. मंदार महाराज देव, विश्वस्त जितेंद्र देव, नवनिर्वाचित नगरसेवक भाऊसाहेब भोईर, अपर्णा डोके, अनंत कोर्हाळे आदी उपस्थित होते. अनुमाने ५२७ वर्षांपूर्वी प्रारंभी झालेली ही रथयात्रा अखंडपणे चालू आहे.
२९ जानेवारी या दिवशी ही पालखी चिंचवड येथे परतणार आहे.
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
मोशी (पुणे) कचरा दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार !