स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, केबल वाहिन्या आणि प्रसारमाध्यमे यांचे सहकार्य घेऊन राष्ट्रध्वजाच्या वापराविषयी जनजागृती करावी !

प्रतिवर्षी २६ जानेवारी, १ मे आणि १५ ऑगस्ट या दिवशी, तसेच इतर कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी आणि नागरिक यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर छोट्या कागदी अन् प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो.

बारामती परिसरात हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र-जागृती सभांना साहाय्य करू ! – रंजन तावरे, अध्यक्ष, माळेगाव साखर कारखाना

येथील ग्रामपंचायत सरपंच श्री. जयदीप तावरे, तसेच माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री. रंजन तावरे यांची हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री राजन बुणगे, योगेश व्हनमारे, प्रकाश जाधव आणि सौ. सुधा घाडगे यांनी सदिच्छा भेट घेऊन सनातन पंचाग भेट दिले.

ईश्‍वरनिष्ठ, राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी सनातन संस्थेला सर्व हिंदुत्वनिष्ठांचा खंबीर पाठिंबा !

सनातनच्या सन्मानार्थ विविध मान्यवरांनी सनातनविषयी व्यक्त केलेले अभिप्राय येथे देत आहोत. 

सनातन संस्थेवरील बंदीला आम्ही विरोध करू ! – रवि राणा, अपक्ष आमदार, अमरावती

सनातन संस्थेवर बंदी येऊ नये; म्हणून मी शासन दरबारी संबंधितांशी बोलतो. तुम्हीही माझ्यासमवेत मंत्रालयात या. तुम्ही शासनाला विषय समजावून सांगा. मीही स्वतः संबंधित मंत्र्यांशी व्यक्तीश: बोलतो. सनातन संस्थेचे कार्य मी जवळून पाहिलेले आहे.

हिंदु जनजागृती समितीला माझा पाठिंबा ! – सहकारमंत्री सुभाष देशमुख

येथे ७ फेब्रुवारीला होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण भाजपचे नेते तथा  सहकारमंत्री श्री. सुभाष देशमुख यांना हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी दिले.

धर्मशास्त्रसंमत आदर्श गणेशोत्सव होण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर आणि आयुक्त यांचा सकारात्मक प्रतिसाद

गणेशोत्सव आदर्शरित्या साजरा व्हावा, उत्सवामध्ये शिरलेले अपप्रकार बंद व्हावेत, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतीवर्षी मोहीम राबवली जाते.

‘ग्रीन रायचूर’च्या वतीने हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्याचा सत्कार

‘ग्रीन रायचूर’ या रायचूरच्या स्थानिक संघटनेच्या वतीने परिसर संरक्षणाच्या दृष्टीने प्रत्येक रविवारी श्रमदान करून स्वच्छता केली जाते.


Multi Language |Offline reading | PDF