सनातन संस्थेवर बंदीचा कोणताही प्रस्ताव नाही !

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या प्रश्‍नावर केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्तर : दक्षिण भारतातील, विशेषतः केरळमधील ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’कडून सातत्याने जिहादी कारवाया केल्या जात असतांना तिच्यावर बंदी घालण्याविषयी असदुद्दीन ओवैसी प्रश्‍न का विचारत नाहीत ?

सर्वोच्च न्यायालयाकडून ३ सदस्यीय मध्यस्थ समितीची स्थापना

सर्व पुरावे हिंदूंच्या बाजूने असतांना आणि इतिहासही हिंदूंचा असतांना या प्रकरणाला लागणारा वेळ भारतीय लोकशाहीची निरर्थकता स्पष्ट करत आहे, असे कोणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये !

सनातनद्वेषाची कावीळ झालेल्या ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीकडून हिंदु राष्ट्र-जागृती सभेविषयी अपप्रचार !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या सोलापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेविषयी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने ‘सनातनी विखार’ आणि ‘सनातनची सभा वादात अडकण्याची शक्यता’ असे मथळे देऊन पूर्वग्रहदूषित वृत्त प्रसारित केले.

पौष पौर्णिमेच्या निमित्ताने प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर ६० लक्ष भाविकांनी केले पवित्र स्नान

पौष पौर्णिमेच्या निमित्ताने कुंभमेळ्यात २१ जानेवारीला त्रिवेणी संगमावर कल्पवासी म्हणजेच भाविक यांचे दुसरे स्नानपर्व उत्साही आणि भावपूर्व वातावरणात पार पडले. एकूण ६० लक्ष भाविकांनी ‘गंगा माता की जय’, ‘हर हर महादेव’ अशा घोषणा देत त्रिवेणी संगमावर स्नान केले.

एका शहरात हिंदु राष्ट्र-जागृती सभेला येणार्‍या हिंदूंना एका राजकीय पक्षाने आमीष दाखवून राजकीय कार्यक्रमासाठी नेले !

हिंदूंनो, राजकीय पक्षांचे खरे स्वरूप जाणा आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध व्हा !

नंदुरबार येथे डॉ. नरेंद्र पाटील यांच्याविषयी पोलिसांनी आकसाने काढलेला अवैध हद्दपारीचा आदेश न्यायालयाकडून रहित !

नंदूरबार येथे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत डॉ. नरेंद्र पाटील यांनी पोलीस प्रशासनास ‘तुम्ही ज्याप्रमाणे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे गणेशोत्सव मंडळांवर कारवाई करण्याची चेतावणी देत आहात

श्री गणेशमूर्तीचे विसर्जन शास्त्रोक्त करण्याविषयीच्या प्रबोधन मोहिमेची ‘हेकेखोरपणा’ संबोधून हेटाळणी !

हिंदु धर्मशास्त्राप्रमाणे श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कशा पद्धतीने करावे, याविषयी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने प्रतिवर्षी वैध मार्गाने प्रबोधन मोहीम राबवण्यात येते.

(म्हणे) ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यासाठी न्यायालयाकडून जरी अनुमती आणली, तरी सर्वांवर चॅप्टर खटला प्रविष्ट करणार !’

‘एका शहरात हिंदु जनजागृती समितीकडून राष्ट्रीय हिंदू आंदोलनाची अनुमती मागण्यासाठी नुकताच अर्ज देण्यात आला होता. हा अर्ज प्रविष्ट करून न घेता संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकार्‍यांनी तो फेटाळला.

घाटकोपर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनास पोलिसांनी अनुमती नाकारली !

नालासोपारा स्फोटक प्रकरणानंतर ‘सनातन संस्थेवर बंदी घाला’, या होत असलेल्या उथळ मागणीच्या निषेधार्थ ८ सप्टेंबर घाटकोपर येथे होणार्‍या राष्ट्रीय हिंदु आंदोलनास पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करून अनुमती नाकारली.

टीपू सुलतान संघर्ष समितीच्या विरोधामुळे पोलिसांकडून बेळगाव येथील हिंदु जनजागृती समितीचा मोर्चा रहित

सनातनवरील संभाव्य बंदीच्या षड्यंत्राच्या विरोधात, तसेच हिंदुत्वनिष्ठांवरील केलेल्या अन्याय्य कारवाईच्या विरोधात १ सप्टेंबर या दिवशी शहरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.


Multi Language |Offline reading | PDF