राष्ट्राप्रतीच्या सर्वाेच्च त्यागभावनेतून स्फुरलेली काव्यनिर्मिती !

‘माझे मृत्यूपत्र’ मधील ‘निर्वंश होऊनी ठरेल अखंड वंश’ या शब्दरचनेतून सावरकरांचे द्रष्टेपण प्रकट होते.

भगवंताच्या कृपेनेच स्वा. सावरकर घोर संकटाला तोंड देऊ शकणे

घोर संकटाला तोंड देण्यासाठी जे सामर्थ्य लागते, ते स्वातंत्र्यवीर सावरकरांमध्ये होते. भगवंताच्या कृपेनेच ते त्या संकटाला तोंडही देऊ शकले. हे त्यांचे सामर्थ्य आणि तळमळ यांमुळे भारताला स्वातंत्र्य मिळण्यात हातभार लागला. त्यांच्या बलीदानासाठी कोटी कोटी कृतज्ञता आणि त्यांच्या स्मृतींना कोटी कोटी प्रणाम !’

क्षात्रतेजयुक्त सावरकर !

स्वा. सावरकरांचे ओजस्वी वक्तृत्व आणि स्फूर्तीदायी लिखाण यांमुळे तरुणांनाही स्फुरण चढत असे.

स्वातंत्र्यविरांचे पसायदान !

सावरकरांनी भारतमातेखेरिज त्यांच्या देहातील गुणभावात्मक चौरंगावर अन्य कोणत्याही आराध्याची प्रतिष्ठापना केलेली नव्हती.

एकाच खांद्यावर वजन किंवा पिशवी घेणे टाळावे !

शरिराच्या संरचनेत पालट झाल्यास त्याचा कटी (कंबर), गुडघा, टाच इत्यादी सांध्यांवर ताण येऊन त्यांचे दुखणे चालू होते. असे होऊ नये, यासाठी एकाच खांद्यावर वजन न घेता आलटून पालटून दोन्ही खांद्यावर थोडा थोडा वेळ वजन घ्यावे.’

भूमी जिहाद !

फाळणीच्या रूपाने आपण जेवढी भूमी (पाकिस्तान आणि बांगलादेश मिळून) मुसलमानांना दिली, त्याच्या जवळपास ६० टक्के भूमी आजही भारतात वक्फ बोर्डाच्या कह्यात असून ते या ना त्या मार्गांनी अधिकाधिक भूमी बळकावतच आहेत. अत्यंत भीषण असे हे वास्तव हिंदु समाजाला आव्हान देत आहे.

अनादी, अनंत, अवध्य विनायक सावरकर !

विनायक’ हे नाव भारतीय संस्कृतीचे द्योतक आहे. आपले लाडके दैवत श्री गणेशाचे हे नाव आहे. गणेशपूजन आणि श्री गणेशस्तवन करूनच कोणत्याही शुभकार्याचा प्रारंभ होतो.

शिळे : विचार आणि अन्न !

जिभेचे चोचले असणारे ‘शिळे अन्न’ खातांना नाक मुरडतात. त्यामुळे घरातील इतरांना ते संपवावे लागते. शिळ्या अन्नाचा आणि विचारांचा काय संबंध ? असा प्रश्न पडल्याविना रहाणार नाही.

स्वातंत्र्यविरांचे पसायदान !

सावरकर यांनी मागितलेल्या पसायदानाचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी ते त्या अधिकाराचे ठरतात कि नाही ? याचे चिंतन आपण पहात आहोत.

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पहिल्या पायरीवर धूप दाखवणे परंपरा कि हात-पाय पसरा ?

एकदा एका वृत्तवाहिनीवरील सोमनाथाच्या मंदिरात ‘अहिंदूंना प्रवेश नाही’, अशी पाटी लावण्यात आल्याविषयी आयोजित चर्चासत्रात मला बोलावले होते.