पत्रकारांना मारहाण केल्याच्या कथित आरोपाखाली अटक केलेले तपन घोष यांची जामिनावर मुक्तता

पत्रकारांना मारहाण केल्याच्या कथित आरोपाखाली अटक केलेले ‘हिंदू संहति’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे अध्यक्ष श्री. तपन घोष आणि त्यांचे ३ कार्यकर्ते यांना न्यायालयाने नुकताच जामीन संमत केला. श्री. घोष यांना राजकीय दबावाखाली १४ फेब्रुवारी या दिवशी अटक करण्यात आली होती.

हिंदु संहतिचे अध्यक्ष तपन घोष यांनी ब्रिटनच्या संसदेत मुसलमानांकडून हिंदूंवर होणार्‍या आक्रमणाविषयी केलेल्या भाषणावरून वाद !

बंगालमधील हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु संहतिचे संस्थापक अध्यक्ष श्री. तपन घोष यांनी नुकतेच ब्रिटनच्या संसदेमध्ये भाषण केले. त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे.

बंगालमध्ये जिहाद्यांच्या आक्रमणात ‘हिंदु संहति’च्या कार्यकर्त्याची हत्या

बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यामध्ये सशस्त्र जिहाद्यांनी हिंदु वस्तीवर केलेल्या आक्रमणात ‘हिंदु संहति’चा कार्यकर्ता टोटन दास ठार झाला, तर अन्य एक तरुण कार्यकर्ता गंभीररित्या घायाळ झाला.


Multi Language |Offline reading | PDF