हिंदुत्वनिष्ठांनो, धार्मिक उत्सवांत देवतांचे विडंबन होऊ देऊ नका ! – परात्पर गुरु डाॅ. आठवले

आजकाल गणेशोत्सव मंडळे श्री गणेशाची अन्य देवता, व्यक्ती आदींच्या रूपात किंवा भाज्या, भांडी, भंगाराचे साहित्य आदींचा उपयोग करून मूर्ती बनवतात. असे करणे, हे अशास्त्रीय, म्हणजेच श्री गणेशाच्या मूर्तीविज्ञानाच्या विरोधात आहे.

ध्वनीप्रदूषणाचा कायदा असतांना पोलिसांना गणेशोत्सवात रात्रभर फोडले जाणारे फटाके ऐकू येत नाहीत का ?

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार ध्वनीप्रदूषणाचा कायदा असतांना पोलिसांना गणेशोत्सवात रात्रभर फोडले जाणारे फटाके ऐकू येत नाहीत का ? – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आपल्या समवेतचे मंत्री भ्रष्टाचार करत आहेत, हेही न कळणारे मंत्री

आपल्या समवेतचे मंत्री भ्रष्टाचार करत आहेत, हेही न कळणारे मंत्री आणि मंत्र्यांशी संबंधित शासकीय अधिकारी राज्य करण्याच्या लायकीचे आहेत का ?

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे नम्रता, अहंकारशून्यता, लीनता आदी गुणांचे दर्शन घडवणारे छायाचित्र पाहिल्यावर प.पू. पांडे महाराज यांनी व्यक्त केलेले हृद्गत !

परात्पर गुरु डॉ. आठवले प.पू. उल्हासगिरी महाराज यांच्या हस्ते सन्मानाचा स्वीकार करत असतांना ‘जणू काही ते ईश्‍वराशी तन्मय होऊन सन्मान स्वीकारत आहेत’, असा भाव छायाचित्रातूनही दिसत आहे.

केवळ हिंदु धर्मात अनेक देव कसे ?

काही इतर धर्मीय हिंदूंना चिडवतात, देव एकच आहे, तर तुमच्या धर्मात अनेक देव कसे ? अशा अभ्यासशून्य व्यक्तींच्या हे लक्षात येत नाही की, हिंदु धर्म सर्वांत परिपूर्ण असा धर्म आहे.

सनातनचा आश्रम म्हणजे कलियुगातील एकमेव गुरुकुल ! – प.पू. उल्हासगिरी महाराज

समाजात अनेक आश्रम आहेत; पण सनातनच्या आश्रमासारखा आश्रम कुठेही नाही. सनातनचा आश्रम म्हणजे कलियुगातील एकमेव गुरुकुल आहे, असे गौरवोद्गार ओणी-कोंडिवळे (तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी) येथील गगनगिरी महाराज आश्रमाचे मठाधिपती प.पू. उल्हासगिरी महाराज यांनी सनातनच्या आश्रमाविषयी काढले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘भारतात उपलब्ध असलेली भूमी, धान्य आणि पाणी यांचा विचार करून भारताची लोकसंख्या किती होऊ द्यायची, यांचा विचार करा, नाहीतर पुढे होणार्‍या गर्दीत सर्वजण गुदमरतील ! हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?’

संपत्काल आणि आपत्काल ओळखून मुहूर्त पहायचा किंवा नाही, हे ठरवण्यास शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले हे एकमेव असणे

देवाने जगाची निर्मिती करतांना प्रकृती निर्माण केली आणि मानवाने त्याची विकृती केली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘वैयक्तिक जीवनासाठी अधिक पैसे मिळतात; म्हणून सर्वजण आनंदाने अधिक वेळ (ओव्हरटाईम) काम करतात; पण राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी १ तास सेवा करायला कोणीही तयार नसतो !’


Multi Language |Offline reading | PDF