सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या दिवशी आलेल्‍या अनुभूती 

ब्रह्मोत्‍सवात सहभागी झालेल्‍या साधिकांना नऊवारी साडी नेसवण्‍याची सेवा करतांना तहान-भूक विसरणे आणि ‘साधिका टाळनृत्‍य करत असतांना त्‍यांच्‍या समवेत टाळनृत्‍य करत आहे’, असे वाटणे

अध्यात्माचे अद्वितीयत्व !

‘अध्यात्मात ज्ञान मिळवण्यासाठी बुद्धीने अभ्यास करावा लागत नाही. उलट बुद्धीलय झाल्यावर एकाच नाही, तर सर्व विषयांचे ज्ञान तात्काळ प्राप्त होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कलियुगातील या घोर आपत्‍काळात ग्रंथनिर्मिती करून धर्मसंस्‍थापनेचे अवतारी कार्य करणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले !

‘सप्‍तर्षी जीवनाडीपट्टीच्‍या वाचनात ‘महर्षींनी सनातन संस्‍थेचे संस्‍थापक परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना ‘श्रीहरि विष्‍णूचा अवतार’ का म्‍हटले आहे ?’, तसेच सनातन संस्‍थेने प्रकाशित केलेल्‍या ग्रंथांना ‘पाचवा वेद’ किंवा ‘कलियुगातील वेद’, असे का म्‍हटले जाते ?

संगणकीय प्रणालीद्वारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्‍सव’ पहातांना बिहार येथील साधकांना आलेल्‍या अनुभूती !

‘ब्रह्मोत्‍सवाच्‍या दिवशी रांगोळी काढतांना ‘कमळाच्‍या फुलामध्‍ये सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांंच्‍या चरण पादुका ठेवल्‍या आहेत आणि तेथे ते प्रत्‍यक्ष उभे आहेत’, असे मला जाणवले. असाच अनुभव माझी मुलगी चि. देवश्री हिलाही आला.

ईश्वराशी एकरूप हाेण्यासाठी काय करायला हवे ?

‘ईश्वरात स्वभावदोष आणि अहं नसतो. त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यालाही ते नसणे आवश्यक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

त्रासदायक अर्थ असणार्‍या आडनावांतून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होत असल्याने अशी आडनावे पालटा !

‘काही जणांची आडनावे ‘गळाकाटू, ढेकणे, म्हैसधुणे, चिकटे, चकणे, चोर, चोरटे, रगतचाटे, चोरमुले, चोरे, बहिरे, दहातोंडे, पायमोडे, डोईफोडे, मानकापे, तांगतोडे’, अशी असतात.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी महाराष्ट्रातून गोव्याला जाणार्‍या साधकांची निवास आणि भोजन यांची व्यवस्था करणारे सिंधुदुर्ग अन् रत्नागिरी येथील जिज्ञासू, हितचिंतक आणि धर्मप्रेमी !

‘आपत्काळात अल्प कालावधीत साधकांची व्यवस्था कशा प्रकारे करायला हवी ? सेवा करतांना कोणकोणत्या बारकाव्यांचा विचार व्हायला हवा ?’, हेही देवाने या सेवेच्या माध्यमातून शिकवले आणि पुष्कळ आनंदही दिला.

वेद-उपनिषदे इत्यादी अध्यात्मविषयक ग्रंथांचे महत्त्व

‘युद्ध ही तात्कालिक बातमी असते. पुढे ५० – ६० वर्षांतच मोठमोठ्या युद्धांचा इतिहास विसरला जातो, उदा. पहिले आणि दुसरे महायुद्ध आणि त्याआधीची सर्व युद्धे. याउलट अध्यात्मविषयक वेद-उपनिषदे इत्यादी ग्रंथ चिरकाल टिकून आहेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या कालावधीत हिंदुत्‍वनिष्‍ठांनी अनुभवलेली सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा !

‘१६ ते २२.६.२०२३ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील रामनाथ मंदिराच्‍या विद्याधिराज सभागृहात ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव’ झाला.

तरुण वयातच साधना करण्याचे महत्त्व !

‘म्हातारपण आल्यावर ‘म्हातारपण म्हणजे काय ?’, हे अनुभवता येते. ते अनुभवल्यावर ‘म्हातारपण देणारा पुनर्जन्म नको’, असे वाटायला लागते; पण तेव्हा साधना करून पुनर्जन्म टाळण्याची वेळ गेलेली असते. असे होऊ नये; म्हणून तरुण वयातच साधना करा.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले