बांगलादेशाला आता धडा शिकवणे आवश्यक !

बांगलादेशाला आता धडा शिकवणे आवश्यक !

सीमा सुरक्षा दलाने बंगालला लागून असलेल्या बांगलादेशाच्या सीमेवरून घुसखोरांना त्यांच्या देशात परत पाठवतांना बांगलादेशाचे सुरक्षादल आणि नागरिक यांच्याकडून सातत्याने विरोध केला जात आहे.

अशी तक्रार किती नातेवाईक करतात ?

अशी तक्रार किती नातेवाईक करतात ?

उत्तरप्रदेशातील जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा चौधरी यांच्या विरोधात त्यांचीच आई मुनेश रानी यांनी भूमी हडपणे आणि स्वतःच्या बँक खात्यात भ्रष्टाचाराचे १५ लाख रुपये जमा करणे यांसारखे गंभीर आरोप करत तक्रार केली.

विदेशात असणार्‍या हिंदुद्रोह्याला पकडून भारतात आणा !

विदेशात असणार्‍या हिंदुद्रोह्याला पकडून भारतात आणा !

यू ट्यूबर ध्रुव राठी याचा हिंदूंच्या देवतांविषयीचा व्हिडिओ हटवण्यावर १५ दिवसांत निर्णय घ्या !

अशा हिंदुद्वेषी विदेशी आस्थापनांवर बहिष्कार घालणे आवश्यक !

अशा हिंदुद्वेषी विदेशी आस्थापनांवर बहिष्कार घालणे आवश्यक !

‘ॲपल’ आस्थापनाच्या ‘सिरि’ या सुविधेवर ‘जय श्रीराम’ किंवा ‘जय माता दी’ म्हटल्यावर कोणताही प्रतिसाद दिला जात नाही; मात्र ‘सलाम वालेकुम’ म्हटल्यावर त्वरित प्रतिसाद मिळतो. यावरून उज्जैनच्या हिंदु संघटनांनी त्याला विरोध केला आहे.

प्रशासनाचा हिंदुद्रोह जाणा !

प्रशासनाचा हिंदुद्रोह जाणा !

पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या धर्तीवर आता प्रशासन प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या मूर्तीला (शिळेला) दीर्घकालीन संवर्धनासाठी वज्रलेप करणार आहे.

हिंदू आणखी किती दिवस मार खाणार ?

हिंदू आणखी किती दिवस मार खाणार ?

हानगल (कर्नाटक) तालुक्यातील नरेगल गावात वटपौर्णिमेचा सण साजरा करत असतांना क्षुल्लक कारणावरून धर्मांध मुसलमानांनी एका शेतकर्‍याचा हात तोडला.

अशांना भर चौकात फाशीची शिक्षा द्या !

अशांना भर चौकात फाशीची शिक्षा द्या !

फैय्याज याने मोहरमच्या मिरवणुकीत मुंबईत वेदनाशामक गोळ्यांच्या नावाखाली ‘झिंक फॉस्फाईड’ भरलेल्या कॅप्सूल वाटण्याचे नियोजन केले होते. त्याला अटक केल्यावर त्याने ‘१५ सहस्र लोकांना मारण्याचा कट होता’, अशी स्वीकृती दिली आहे.

हे समस्त हिंदूंना लज्जास्पद !

हे समस्त हिंदूंना लज्जास्पद !

बिसूर (सांगली) गावामध्ये मशिदीत येणार्‍या परराज्यांतील आणि जिल्ह्याबाहेरील धर्मांध मुसलमानांमुळे मशिदीच्या शेजारी रहाणार्‍या हिंदूंचा छळ होत असल्याने या त्रासाला कंटाळून १० हिंदु कुटुंबे गावातून पलायन करण्याच्या सिद्धतेत आहेत.

आता खलिस्तान्यांचा बीमोड करा !

आता खलिस्तान्यांचा बीमोड करा !

एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ या विमानात वर्ष १९८५ मध्ये झालेल्या बाँबस्फोटाच्या मागे खलिस्तानी आतंकवाद्यांचा हात होता, अशी अधिकृत स्वीकृती कॅनडाच्या सरकारने आता दिली आहे. घटनेला ४१ वर्षे झाल्यानंतर कॅनडाने ही गोष्ट मान्य केली.