ऋषिपंचमीच्या निमित्ताने करावयाची प्रार्थना !
कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि वसिष्ठ या सप्तर्षींना नमस्कार करून प्रार्थना करावी, ‘आमच्याकडून कायिक, वाचिक आणि मानसिक ज्या काही चुका झाल्या आहेत, त्यासाठी आम्हाला क्षमा करावी.