५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला वणी (जिल्हा यवतमाळ) येथील चि. समर्थ अमित काळे (वय १ वर्ष) !

२०.९.२०२१ या दिवशी चि. समर्थ अमित काळे याचा पहिला वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याचे आई-वडील आणि आजी यांना जाणवलेली समर्थची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीची चेन्नई येथील कु. ऋग्वेदश्री जयकुमार (वय १० वर्षे) हिने मातीची श्री गणेशमूर्ती बनवणे

कोणत्याही कलेचे शिक्षण न घेता केवळ देवाप्रती असणार्‍या उत्कट भावाच्या साहाय्याने साधक कलाकृती साकारतात. उत्कट भावामुळे लहान वयातच प्रतिभा जागृत झालेली असल्यामुळे देवाला आळवण्यासाठी विविध कलांच्या माध्यमातून आपला भाव प्रकट करतात. कु. ऋग्वेदश्री हिने बनवलेल्या मातीच्या श्री गणेशमूर्तीकडे पाहून भावजागृती होते.

ईश्वराकडून थेट चैतन्य आणि मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

‘सनातनच्या दैवी बालकांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये’

परात्पर गुरु डॉक्टरांप्रती उत्कट भाव असणारी आणि स्वकौतुकाकडे साक्षीभावाने पहाणारी कु. सान्वी धवस !

कु. सान्वी जीतेंद्र धवस हिच्याविषयी एस्.एस्.आर्.एफ्.च्या पू.(सौ.) योया वाले यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे प्रसिद्ध करत आहोत.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली बदलापूर (जिल्हा ठाणे) येथील कु. संस्कृती नीलेश कांबळे (वय ९ वर्षे) !

कार्तिक शुक्ल पक्ष द्वितीया (६.११.२०२१) या दिवशी कु. संस्कृती नीलेश कांबळे हिचा नववा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. श्वेत प्रवीण बंगाळ (वय ३ वर्षे) !

चि. श्वेत प्रवीण बंगाळ याचा तिसरा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला त्याच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर जाणवलेली सूत्रे अन् त्याच्या मावशीला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

उत्कट भाव, कुशाग्र बुद्धी आणि स्वीकारण्याची वृत्ती असल्याने नवनवीन गोष्टी शिकून आनंदी रहाणारी ६४ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. सान्वी धवस (वय १० वर्षे) !

कु. सान्वी जीतेंद्र धवस हिच्याविषयी तिचा भाऊ श्री. अनिकेत धवस आणि साधिका यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे प्रसिद्ध करत आहोत.

इतरांची प्रेमाने काळजी घेणारी, परात्पर गुरु डॉक्टरांप्रती भाव असलेली आणि दळणवळण बंदीच्या काळाचा सुयोग्य वापर करणारी ढवळी, फोंडा, गोवा येथील कु. सान्वी धवस !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. सान्वी धवस ही एक आहे !

ईश्वराकडून थेट चैतन्य आणि मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

आजपासून वाचा नवे सदर : ‘सनातनच्या दैवी बालकांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये’

नृत्यसाधनेद्वारे स्वतःमध्ये भक्तीभाव रुजवणारी, प्रगल्भ आध्यात्मिक दृष्टीकोन असलेली रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील साधिका कु. अपाला औंधकर (वय १४ वर्षे) !

सनातनच्या आश्रमात साधना करणारी कु. अपाला औंधकर हिने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी घोषित केले.