‘हलाल प्रमाणपत्र’ म्हणजे भारताला इस्लामीकरणाकडे नेणारा ‘आर्थिक जिहाद’ ! – हेमंत सोनवणे, हिंदु जनजागृती समिती

श्री. सोनवणे म्हणाले की, हलाल अर्थव्यवस्थेने भारतीय अर्थव्यवस्थेएवढा समांतर टप्पा गाठला आहे. ‘हलाल’ने अनेक राष्ट्रांमध्ये घट्ट पाय रोवले आहेत.

अधिवेशन प्रारंभ होण्याच्या पूर्वी विधीमंडळाच्या पायर्‍यांवर बसून विरोधकांची घोषणाबाजी !

पेपरफुटी, शेतकर्‍यांचे वीजदेयक, आरोग्य विभाग भरती, म्हाडा भरती या संदर्भात झालेल्या घोटाळ्यांच्या विषयी सरकार ठोस कृती करत नसल्यामुळे विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.

कोरोनाची लस घेतल्याचे प्रमाणपत्र नसल्याने आमदारांना विधीमंडळात प्रवेश नाकारला !

२२ डिसेंबर या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधीमंडळाच्या ठिकाणी प्रवेश करतांना भाजपच्या एका आमदारांकडे कोरोनाच्या लसीच दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र नव्हते. त्यामुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला.

‘जीए सॉफ्टवेअर’ आस्थापन काळ्या सूचीत असतांनाही तिच्यासमवेत परत करार का ? – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळ्यांविना होत नाहीत !

श्री मोरया गोसावी हे अतीउच्च संत ! – जगद्गुरु शंकराचार्य विद्यानृसिंह स्वामी, कोल्हापूर करवीरपीठ

मोरया गोसावींचा संजीवन समाधी सोहळा अखंडपणे चालू राहील, असा विश्वास कोल्हापूर करवीरपिठाचे जगद्गुरु शंकराचार्य विद्यानृसिंह स्वामी यांनी व्यक्त केला.

जालना (जिल्हा संभाजीनगर) येथील प्रसिद्ध उद्योजक घनश्यामदास गोयल यांचा राज्यपालांकडून सन्मान !

कोरोना संसर्गाच्या काळात रुग्णांसाठी विशेष कार्य केल्याविषयी त्यांचा सन्मान

संयुक्त चिकित्सा समितीच्या शिफारशीसह ‘शक्ती’ फौजदारी कायद्याचा अहवाल विधानसभेत सादर !

विधानसभेत २२ डिसेंबर या दिवशी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त चिकित्सा समितीने चर्चा करून शिफारस केलेल्या महिला सुरक्षेच्या ‘शक्ती’ फौजदारी कायद्याचा अहवाल सादर केला.

विधानसभेत विधानसभा अध्यक्ष निवडीवरून खडाजंगी; नियमांवर बोट ठेवत विरोधकांकडून सभात्याग !

विधानसभा अध्यक्षांची निवड आता आवाजी मतदानाने होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्ष निवडणूक संदर्भातील नियम समितीचा अंतरिम अहवाल सभागृहात मांडण्यात आला.

विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत पहिल्या दिवशी झाले कामकाज !

पहिल्या दिवशी कामकाज न करण्याच्या विधीमंडळाच्या परंपरेला छेद !

शिर्डीला पायी पालखी घेऊन न येण्याचे आवाहन

शिर्डीत नाताळाची सुटी आणि ख्रिस्ती नववर्षाचे स्वागत साईबाबांच्या दर्शनाने करण्यासाठी मोठी गर्दी होत असते; मात्र या वर्षीही कोरोनाचे सावट कायम आहे. शिर्डीत दिवसभरात ‘ऑफलाईन’ आणि ‘ऑनलाईन’ पासद्वारे २५ सहस्र भक्तांना दर्शन दिले जाते.