स्वतःमध्ये पालट करण्याची तीव्र तळमळ असलेले आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेले हडपसर (पुणे) येथील कै. राजेंद्र पद्मन !

हडपसर (पुणे) येथील राजेंद्र पद्मन यांचे ५.४.२०२१ या दिवशी कोरोनामुळे निधन झाले. ५.५.२०२१ या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्नी श्रीमती भारती पद्मन यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.