स्वतः काढलेल्या सुबक चित्रांच्या माध्यमांतून त्यांचे पणतू आणि सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम (वय ४ वर्षे) यांना विविध गोष्टींची शिकवण देणाऱ्या पू. (श्रीमती) राधा प्रभु !

या लेखातून ‘एक संत दुसऱ्या संतांकडे ज्ञानाचा अमूल्य ठेवा कसा सुपुर्द करतात ? आणि सुसंस्कारांचे बाळकडूही कसे देतात ?’, हे शिकायला मिळते. चित्रे बारकाईने पाहून त्याविषयी प्रश्न विचारणाऱ्या पू. भार्गवराम यांची बुद्धीमत्ता लक्षात येते आणि त्यांची जिज्ञासू वृत्तीही दिसून येते.

असो तुमच्यासम गुरुचरणांचा ध्यास । हाच आशिष द्या पू. होनपकाका आज आम्हास ।।

भाग्य आमचे थोर श्री गुरूंनी दिले ।
असे पित्यासम संत आम्हा ।।
मागणे हेची श्री गुरुचरणी आज ।
यावी त्यांच्यासम लीनता आमच्यात ।।

जानेवारी २०२२ मध्ये सनातनचे संत पू. पद्माकर होनपकाका यांची सेवा करतांना आध्यात्मिक त्रास दूर होण्याविषयी आलेल्या अनुभूती

‘संतांच्या संकल्पाने सर्व सुविधा उपलब्ध होऊन सेवेतील अडचणी आपोआप दूर होतात’, याची मला अनुभूती आली.

पू. पद्माकर होनप यांच्या वाढदिवसाच्या दिवशी साधिकेने त्यांची केलेली मानस पाद्यपूजा आणि त्या वेळी तिला आलेली अनुभूती

‘पू. काकांची केलेली मानसपूजा, त्यांच्याभोवतीचे अतिशय प्रकाशमान तेजोवलय, दरवळणारा सुगंध आणि सर्वांमध्ये बागडणारी ती ६ – ७ वर्षांची सुंदर बालिका (झुळूक), हे सर्वकाही सतत अनुभवतच रहावे, डोळे उघडूच नये’, असे मला सतत जाणवत होते.

सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ४ वर्षे) आणि दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ३ वर्षे) सत्संगात उपस्थित असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

१०.१२.२०२१ या दिवशी सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ४ वर्षे) आणि दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ३ वर्षे) दैवी बालसाधकांच्या सत्संगात आले असता मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

फलकावर चुका लिहीत असतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची आठवण होऊन फलकामध्ये पांडुरंगाचे अस्तित्व जाणवणे

एक दिवस मी आश्रमातील फलकावर चुका लिहीत होते. तेव्हा २ वर्षांपूर्वी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून आलेल्या एका वृत्ताची मला आठवण झाली. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी लिहिले होते, ‘चुकांचा फलक, म्हणजे ‘श्री फलक’ आहे. फलकाच्या रूपात साक्षात् पांडुरंगच तिथे उभा असतो.’

सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ४ वर्षे) यांची साधनेची तळमळ आणि गुरुदेवांप्रती भाव दर्शवणारे शाळेतील वर्तन !

‘पू. भार्गवराम यांची २ दिवसांत शाळा चालू होणार होती. त्यामुळे मी त्यांना विचारले, ‘‘तुम्ही शाळेत जाऊन काय करणार ?’’ तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘मला अभ्यास करून प.पू. गुरुदेवांची पुष्कळ सेवा करायची आहे.’’ नोव्हेंबर २०२१ या मासापासून पू. भार्गवराम प्रभु शाळेत जाऊ लागले.

स्वर आणि राग यांचा एकमेकांशी असलेला संबंध

संगीत क्षेत्रातील नवोदित विद्यार्थ्यांनी संगीताकडे साधना (उपासना) म्हणून कशा प्रकारे पहावे ?’, याविषयीचे मौलिक मार्गदर्शन पू. किरण फाटक यांनी या लेखामधून केले आहे. त्यांच्या या लेखांमधून संगीताकडे पहाण्याचा एक वेगळा दृष्टीकोन संगीत क्षेत्रातील कलाकारांना मिळू शकेल.

कु. प्रणिता भोर

बालसाधकांच्या सत्संगाला उशिरा पोचल्यामुळे दाराबाहेर उभे राहून भावप्रयोग केल्यावर आलेली अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले सूक्ष्मातून बालसत्संगात आले असल्याचे जाणवणे

बालसत्संगातील दैवी बालक आणि युवा साधक यांना श्रीकृष्ण अन् श्रीराम या रूपांत दिसणारे बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ४ वर्षे) आणि पू. वामन राजंदेकर (वय ३ वर्षे) !

९.१२.२०२१ ते ११.१२.२०२१ या कालावधीत झालेल्या बालसत्संगात पू. भार्गवराम प्रभु (वय ४ वर्षे) आणि पू. वामन राजंदेकर (वय ३ वर्षे) हे बालसंत उपस्थित राहिले होते. या सत्संगात उपस्थित बाल आणि युवा साधक यांना या दोन बालसंतांकडून शिकायला मिळालेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.