प्रयोगाचे उत्तर !

अलीकडे दीपावलीच्या कालावधीत दिव्यांच्या रचनांची अनेक छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत असतात. त्या सामान्य दीपरचना आणि सनातनच्या आश्रमात करण्यात आलेल्या देवतातत्त्व आकृष्ट करणार्‍या दीपरचना यांमध्ये भेद आहे.

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची चालू असलेली अष्टविनायक यात्रा !

सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी १०.१०.२०२२ पासून महाराष्ट्रातील गणपति मंदिरांत दर्शनाला जाण्यास आरंभ केला आहे. त्यांनी १४.१०.२०२२ या दिवशी आधी पाली येथील बल्लाळेश्वर, नंतर महड येथील वरद विनायक आणि शेवटी ओझरचा विघ्नेश्वर यांचे दर्शन घेतले.

आध्यात्मिक त्रास होत असतांना साधकाने पू. भगवंत कुमार मेनराय (वय ८४ वर्षे) यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या खोलीत बसून नामजप आणि नामजपासह संतसेवा केल्याने त्याचा त्रास न्यून होणे

पू. भगवंत कुमार मेनराय (वय ८४ वर्षे) यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या खोलीत बसून नामजप आणि नामजपासह संतसेवा केल्याने साधकाचा त्रास न्यून होणे

प्रेमळ, वैद्यकीय सेवा करण्याचे ध्येय असणारी आणि लहान वयातच मायेपासून अलिप्त राहून साधनेचा दृढ निर्धार करून साधना करणारी कु. वैदेही राजेंद्र शिंदे !

स्वातंत्र्य मिळालेल्या या राष्ट्राला आपल्याला आदर्श असे ईश्वरी राज्य बनवायचे आहे. त्यासाठी हा तुझा अन् माझा त्याग आहे. तुला या गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे.

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात भावजागृती झाल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांचा प्रसाद देऊन सन्मान करणे

सर्वसामान्य व्यक्ती आणि साधक यांच्या मनात थोडेसे काही केले, तरी ‘मी पुष्कळ करतो’, असे कर्तेपणाचे विचार असतात. त्यामुळे त्यांचा अहं जागृत रहातो.

प्रयत्न अल्प होत असल्याचे वाटून निराशा आल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेला दृष्टीकोन

परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘जे शक्य आहे, ते तळमळीने आणि परिपूर्ण केले, म्हणजे चैतन्य येणारच आहे. त्यासाठी वेगळे प्रयत्न करायला नकोत अन् ‘प्रगती होत आहे कि नाही ?’, हा निष्कर्ष लावत बसायला नको. …

सहनशील, उत्तम स्मरणशक्ती असलेली आणि पुढाकार घेऊन सेवा करणारी कु. वैदेही राजेंद्र शिंदे !

वैदेहीने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया केल्यामुळे तिच्यामध्ये साधनेचे योग्य दृष्टीकोन निर्माण होणे…

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची चालू असलेली अष्टविनायक यात्रा !

‘मधू’ आणि ‘कैटभ’ या दैत्यांचा पराभव करण्यासाठी ‘सिद्धटेक’ येथे प्रकट झालेला उजव्या सोंडेचा ‘सिद्धिविनायक’ गणपति !