रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

‘रामनाथी आश्रमात आल्यानंतर प्रत्येक वेळी अधिकाधिक शिकण्याची आणि आश्रम पहाण्याची माझी जिज्ञासा वाढते. प्रत्येक वेळी येथील ऊर्जा वाढलेली असते….

सौ. अदिती अनिल सामंत यांना आलेल्या अनुभूती

रामनाथी आश्रमातील भोजनकक्षाचे वातावरण श्री शांतादुर्गादेवीच्या मंदिरातील वातावरणाप्रमाणे वाटून येथे ‘श्री अन्नपूर्णादेवी प्रसन्न आहे’, असे जाणवणे…

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची चालू असलेली अष्टविनायक यात्रा !

सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी १०.१०.२०२२ पासून महाराष्ट्रातील गणपति मंदिरांत दर्शनाला जाण्यास आरंभ केला आहे. या दौर्‍यात त्यांनी १२.१०.२०२२ या दिवशी मोरगाव येथील मयुरेश्वराचे दर्शन घेतले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेले विविध दृष्टीकोन

कु. गीता चौधरी यांनी स्वयंपाकघर, स्वागतकक्ष आणि आश्रमसेवांचे नियोजन या विविध सेवा केल्या आहेत. या सेवा करत असतांना त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

साधकांच्या मनात भावाचे बीज फुलवणारा आणि ईश्वरप्राप्तीच्या वाटेवरील दीपस्तंभ असलेला भाववृद्धी सत्संग !

भाववृद्धी सत्संगाच्या माध्यमातून साधक भगवंताचा अखंड कृपावर्षावही अनुभवत आहेत. ती कृपा साधकांनी सत्संगात सांगितलेल्या प्रयत्नांच्या माध्यमातून कशी अनुभवली ? याविषयी त्यांनी भावसत्संगामध्ये कृतज्ञतास्वरूपात अर्पण केलेले शब्दरूपी मनोगत येथे दिले आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या कु. वैष्णवी वेसणेकर आणि कु. योगिता पालन यांच्या लेखाचे शीर्षक वाचल्यावर साधकाला सुचलेली कविता !

‘३०.३.२०२० या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये कु. वैष्णवी वेसणेकर आणि कु. योगिता पालन या साधिकांचा लेख प्रसिद्ध झाला. त्या वेळी कृतज्ञता म्हणून ‘आमच्या कन्येसम असलेल्या या साधिकांविषयी काहीतरी लिहावे’, असे देव मला आतून सुचवत होता. तेव्हा देवाने मला ‘पूर्वजन्मीच्या गार्गी अन् मैत्रेयी’ हे शीर्षक सुचवले.

‘पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे (‘पी.पी.टी.’द्वारे)’ संगीतातील संशोधन दाखवण्यासाठी ‘पी.पी.टी.’ सिद्ध करतांना साधकांना आलेल्या अनुभूती

संगीताशी संबंधित साधकांनी संगीत संशोधनाची ‘पी.पी.टी.’ बनवण्याची सेवा प्रथमच केली. ही सेवा करतांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे, आलेल्या अनुभूती आणि ‘पी.पी.टी.’ पाहून धर्माभिमान्यांचा मिळालेला प्रतिसाद यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची चालू असलेली अष्टविनायक यात्रा !

सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी १०.१०.२०२२ पासून महाराष्ट्रातील गणपति मंदिरांत दर्शनाला जाण्यास आरंभ केला आहे. त्यांनी ११.१०.२०२२ या दिवशी रांजणगाव येथील ‘महागणपति’ आणि थेऊर येथील ‘चिन्तामणि’ यांचे दर्शन घेतले.

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. शर्वरी कानस्कर (वय १५ वर्षे) हिने वर्णिलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची शिकवण !

‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधना करण्यासाठी आल्यावर काही कालावधीनंतर ‘मला आतापर्यंत काय शिकायला मिळाले ?’, याचा मी स्वतः आढावा घेतला. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने हे आत्मनिवेदन त्यांच्या चरणी अर्पण करते.

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

‘रामनाथी आश्रमातील सात्त्विकतेत लक्षणीय वाढ झाली आहे. मला आश्रमात सर्वत्र चैतन्य जाणवले. आश्रमातील पारदर्शक झालेल्या लाद्यांकडे पाहून माझ्या मनाला शांत वाटले. माझ्या मनातील विचार पुष्कळ घटले आणि मला आतून शांत वाटत होते.’