शाकाहाराचे महत्त्व !

प्राण्यांना बुद्धी आणि विवेक नसतो. त्यामुळे मत्सर, संघर्ष, हिरावून घेणे, हे त्यांचे निसर्गदत्त गुण पर्यायाने मनुष्य स्वभावातही उतरत असतात.

भारत हे ‘हिंदु राष्ट्र’ घोषित होणे आवश्यक !

भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित केले जात नाही ? त्यामुळे हा देश हिंदु राष्ट्र म्हणून घोषित होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.’

युवकांनो, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी ग्रंथकार्याची पताका फडकत ठेवण्यासाठी ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा !

ग्रंथसेवा ही श्रेष्ठ अशा ज्ञानशक्तीच्या स्तराची सेवा असल्याने शीघ्र आध्यात्मिक उन्नती करून देणारीही आहे. यासाठी युवकांनो, आपली आवड आणि क्षमता यांनुसार ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा लाभ करून घ्या !

सुखाची संकल्पना हीसुद्धा परकीय विचारांच्या प्रभावाखालीच !

‘वर्ष १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले; मात्र आपण खरेच स्वतःच्या तंत्राने मार्गक्रमण करतो आहोत का ? हा मोठा प्रश्न आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या अनेक पिढ्यांना आपण पाश्चात्त्यांच्या ओंजळीतून पाणी प्यायला शिकवले.

सत्संगाने तुम्ही हवे तितके महान बनू शकता !

जीवात्म्यात बीजरूपाने ईश्वराच्या सर्व शक्ती दडलेल्या आहेत, जर त्याला सहयोग ब्रह्मवेत्ता महापुरुषांचा सत्संग- सान्निध्य वगैरे मिळाला, तर तो हवे तितके उन्नत होऊ शकतो, हवे तितके महान बनू शकतो.’

संस्कृत भाषेचे सौंदर्य

विषयभोगासाठी, भयामुळे, लोभामुळे आणि जीव वाचवण्यासाठीसुद्धा धर्म सोडू नये; कारण धर्म नित्य आहे. सुखदुःखे अनित्य आहेत.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

‘वर्तमान परिस्थिती स्वीकारून तिला सामोरे जाणे’, हीच ईश्वरेच्छा असणे