आजचा वाढदिवस : चि. रुक्मिणी जाधव

चि. रुक्मिणी अविनाश जाधव हिला चौथ्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

चि. रुक्मिणी जाधव

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील चि. रुक्मिणी अविनाश जाधव हिचा माघ कृष्ण पंचमी (२९.२.२०२४) या दिवशी चौथा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई आणि साधिका यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.