नागभूमीमध्ये (नागालँडमध्ये) साधूंना प्रतिबंध करणारा ‘नेहरू-एल्विन’ राष्ट्रघातकी करार मोडित काढणे आवश्यक !

‘विदेशातून विविध धर्मांचे लोक हिंदुस्थानात येतात. ‘हिंदुस्थानातील वनवासी क्षेत्रातील लोकांच्या जीवनाचा अभ्यास करण्याच्या हेतूने आपण आलो आहोत’, असे भासवले जाते. ‘या अभ्यासकांचा अंत:स्थ हेतू अभ्यास करण्याचा नसून वनवासी भागांतील जनतेचे धर्मांतर करणे’, हा असतो. असाच हेतू मनात ठेवून वर्ष १९२७ मध्ये मानवशास्त्री वेरियर एल्विन हिंदुस्थानात आला.

राज्यघटनात्मक आणि धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याचा संकल्प करा !

सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमेमध्ये धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केलेले मार्गदर्शन

हिंदु राष्ट्राची स्थापना करून गुरु-शिष्य परंपरेचे कर्तव्य पार पाडूया !

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव हा अद्भुत आणि अविस्मरणीय होता. कार्यक्रमात देश-विदेशातील लढवय्ये हिंदू, तसेच विविध राज्यांच्या उच्च न्यायालयातील अधिवक्ते, साधूसंत सहभागी झाले होते. त्यांनी स्वतःचे अनुभव सांगितले. कायदा आणि राज्यघटना यांच्यानुसार हिंदु राष्ट्र संकल्पनेचा लढा कसा द्यायचा ? हे महोत्सवात समजले.

भारतमातेचा ‘बॅरिस्टर’ : स्वातंत्र्यवीर सावरकर !

१४ जुलै १९०९ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘बॅरिस्टर’ पदवी देण्याचे नाकारण्यात आले. त्याचे औचित्य साधून त्याविषयीच्या उपलब्ध असलेल्या माहितीला अनुसरून सावरकरांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या घटनांची माहिती ‘भारतमातेचा बॅरिस्टर’ या लेखस्वरूपात येथे मांडत आहे.

युवकांना हिंदु संस्कृतीच्या दृष्टीकोनातून इतिहास आणि भूगोल शिकवला जावा ! – निधीश गोयल, संचालक, ‘जम्बू टॉक्स’, जयपूर, राजस्थान

‘‘सध्याच्या चीनमध्ये मेरू (सुमेरू) पर्वत आहे आणि तो या विश्वाचा मध्य आहे’, असे म्हटले जाते. ही गोष्ट हिंदूंना किती वेळा सांगितली गेली ? आमच्या वाहिनीने ‘क्यों छिपाया  जम्बूद्वीप ?’ असा कार्यक्रम केला.

चिनी सैन्यात तिबेटी नागरिकांच्या भरतीचे भारतविरोधी षड्यंत्र !

तिबेटींना दुय्यम दर्जाचे नागरिक समजणार्‍या चीनच्या मानसिकेत अद्याप पालट झालेला नाही. मागील वर्षी २९-३० ऑगस्टला भारताच्या ‘स्पेशल फ्रंटियर फोर्स’ने लडाखमध्ये विशेष कारवाई केली होती.

आपल्यालाच मंदिरांच्या मुक्ततेसाठी लढणे आवश्यक !

‘वर्ष १९५९ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने ‘हिंदु रिलीजियस अँड चॅरिटेबल एंडोव्हमेंट ॲक्ट’ या कायद्याच्या माध्यमातून देशभरातील अनुमाने साडेचार लाखांहून अधिक प्रमुख मंदिरे सरकारच्या नियंत्रणाखाली आणली.

भारतमातेचा ‘बॅरिस्‍टर’ : स्‍वातंत्र्यवीर सावरकर !

१३ जुलै या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात ‘राष्‍ट्रभक्‍तीला सुरुंग लावण्‍यासाठी इंग्रजांनी रचले कटकारस्‍थान आणि क्रांतीकारकांची माहिती समजण्‍यासाठी इंग्रजांनी पाठवला घरभेदी’, यांविषयीची माहिती वाचली.

‘भारतीय अवकाश संशोधन संस्‍थे’ची (‘इस्रो’ची) महत्त्वपूर्ण मोहीम ! – ‘चंद्रयान-३’

‘भारताची ‘अवकाश संशोधन संस्‍था’ असलेल्‍या ‘इस्रो’ची बहुचर्चित तिसरी चंद्रयान मोहीम अवघ्‍या काही घंट्यांवर येऊन ठेपली आहे. ‘चंद्रयान-३’ १४ जुलै २०२३ या दिवशी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील ‘सतीश धवन अंतराळ केंद्रा’वरून अंतराळात झेप घेईल आणि भारतीय अवकाश भरारीचा एक नवा अध्‍याय लिहिला जाईल.

संत नामदेव महाराज !

संत नामदेव महाराजांनी जीवनभर भगवंताच्या नामाचा प्रसार केला. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले. संत नामदेवांचे अनुमाने २५०० अभंग असलेली अभंगगाथा प्रसिद्ध आहे.