कोटी कोटी प्रणाम !
जयपूर, राजस्थान येथील सनातनच्या ८३ व्या संत पू. (श्रीमती) गीतादेवी खेमका यांचा आज ८१ वा वाढदिवस
(९.१२.२०१८ या दिवशी संतपदी विराजमान)
देवतांनाही आदरणीय असलेले महर्षि भृगु !
ऋग्वेदात महर्षि भृगूंचा १८ वेळा आदरपूर्वक उल्लेख आढळतो. ते ‘सूक्तद्रष्टा’, वैदिक ऋषि असून त्यांची काही सूक्ते ऋग्वेदात आहेत.
कोटी कोटी प्रणाम !
सनातनने ओळखलेल्या आणि सनातनच्या कार्याशी एकरूप झालेल्या बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग येथील पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांचा आज ७३ वा वाढदिवस !
३१ जुलै २०१५ या दिवशी संतपदी विराजमान