
शिर्डी – हरियाणातील प्रदीप मोहंती आणि त्यांच्या पत्नी प्रतिमा मोहंती यांनी ८० लाख रुपयांचा रत्नजडित सुवर्ण मुकुट साईचरणी अर्पण केला. सुबक आणि आकर्षक नक्षीकाम केलेला हा सुवर्ण मुकुट ६५५ ग्रॅम वजनाचा असून त्यासाठी ५८५ ग्रॅम शुद्ध सोन्याचा वापर करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंना मोराच्या आकर्षक प्रतिकृती आणि डाळिंबी रंगाच्या रत्नाचा वापर केला आहे. दांपत्याचा साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. १ जानेवारीला १ लाख भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेतले.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !