
वाराणसी (उत्तरप्रदेश) – ख्रिस्ती नववर्षारंभाच्या पार्श्वभूमीवर उज्जैन, अयोध्या, काशी, वृंदावन आदी धार्मिक ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली आहे. उज्जैनमधील श्री महाकालच्या दर्शनासाठी १२ लाख भाविक आले आहेत. प्रभु श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत २ किमी लांबीची रांग लागली आहे. २९ डिसेंबरला श्री काशी-विश्वनाथाच्या दर्शनासाठी ३ लाख भाविक आणि वृंदावन येथे दर्शनासाठी २ लाख भाविक आले होते. राजस्थानमधील सीकर येथे खाटूश्यामजींच्या दर्शनासाठी भाविक दीड घंटा रांगेत उभे रहात आहेत.
५ जानेवारीपर्यंत वृंदावनला येऊ नका ! – बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनाचे भाविकांना आवाहन
वृंदावनमध्ये तर महाकुंभपर्वासारखी गर्दी जमली आहे. येथे पाय ठेवायलाही जागा नाही. वाढती गर्दी लक्षात घेता, बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनाने ५ जानेवारीपर्यंत वृंदावनला न येण्याचे भाविकांना आवाहन केले आहे.
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
श्रीनगरमध्ये अमली पदार्थ तस्कर शेख तसदुकची सरकारी भूमीवरील अवैध ३ मजली इमारत जमीनदोस्त !
UP Conversion Racket : उत्तरप्रदेशातील नेपाळ सीमेजवळ असलेल्या ‘गुप्त चर्च’द्वारे हिंदूंचे केले जात आहे धर्मांतर !
Bulandshahr Temple Namaz : बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे हनुमान मंदिरात नमाजपठण करणार्या असर महंमद यास अटक !
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !