
नागपूर – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटना राष्ट्र-धर्म यांसाठी समर्पित भावाने अखंड कार्य करत आहेत, तसेच सनातन धर्माला ‘विश्वधरोहर’ (जागतिक स्तरावर मौल्यवान) म्हणून प्रतिष्ठा मिळावी, यासाठी वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैलीने प्रयत्नरत आहेत. साधकांना सनातन धर्माचे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी माझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेत, असे उद्गार परमपूज्य श्री श्री १००८ डॉ. सचिन्द्रनाथजी महाराज, श्रीकोटपीठ पीठाधीश्वर, काशी यांनी काढले. श्री क्षेत्र संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिर, बेल्लोरी (नागपूर) येथे हिंदुसंघटक श्री. आशिष नागपूरकर यांनी महाराजांचा शाल, श्रीफळ आणि ग्रंथ देऊन सत्कार केला. या भेटीत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याची माहिती महाराजांनी जाणून घेतली.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान