श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे, असा निर्वाळा जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना दिला. न्यायालयाने म्हटले की, पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग असल्यामुळे नियंत्रणरेषेवरून जम्मू-काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीर यांच्यात झालेला कोणताही व्यापार हा आंतरराज्य व्यापार समजला जाईल.
काय आहे प्रकरण ?
श्रीनगरमधील राज्य वस्तू आणि सेवा कर अधीक्षकांनी पाकव्याप्त काश्मीर आणि जम्मू-काश्मीर असा व्यापार करणार्या व्यापार्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. त्याअंतर्गत व्यापार्यांना वर्ष २०१७ पासून २०१९ पर्यंत सीमेवरून केलेल्या मालाच्या आवक आणि जावक यांसाठी कर भरण्यास सांगण्यात आले होते. व्यापार्यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करून या नोटिसांना आव्हान दिले होते. त्यावर न्यायालयाने वरील निकाल दिला.

‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !
पारपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही ! : Central Goverment
NCERT Introduces Emergency : ‘एन्.सी.इ.आर्.टी.’च्या इयत्ता ९ वीच्या पुस्तकात आणीबाणीची माहिती समाविष्ट