रियाध (सौदी अरेबिया) – मक्काहून मदीना येथे जाणार्या बसची डिझेल टँकरशी टक्कर होऊन लागलेल्या आगीत बसमधील ४५ जणांचा मृत्यू झाला.
🇮🇳 🇸🇦 45 Indian Umrah Pilgrims Feared Dead in Saudi Tragic Bus Crash
A bus carrying Indian Umrah pilgrims collided with a diesel tanker early Monday morning on the Mecca to Medina route.
PM Modi & Telangana CM Revanth Reddy expressed deep anguish.
PC: @whatthenewss pic.twitter.com/70xUrbF2Il
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 17, 2025
यात १८ महिला, १७ पुरुष आणि १० मुले यांचा समावेश आहे. वृत्तानुसार या अपघातात केवळ बसचालक वाचला.

(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
श्रीनगरमध्ये अमली पदार्थ तस्कर शेख तसदुकची सरकारी भूमीवरील अवैध ३ मजली इमारत जमीनदोस्त !
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin