अमेरिकेने लावलेल्या आयात शुल्कावर चीनने व्यक्त केली प्रतिक्रिया

बीजिंग (चीन) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी चीनवर १०० टक्के अतिरिक्त आयात शुल्क लादल्यानंतर चीनने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चीनच्या अर्थमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटले की, मुळात चीनला लढायचे नाही; मात्र चीन युद्धाला घाबरतही नाही. आवश्यक असेल, तर चीन मोठी कारवाईही करेल.
🇨🇳🔥 China fires back at Trump's 100% tariffs on its goods: "We don't seek war, but we're not afraid of it. If pushed, we'll hit hard."
China warns: Special port fees incoming for US-bound ships! 🚢💸
Trade war escalation? What's next?#ChinaUS #TrumpTariffs pic.twitter.com/nTyOyDejy9
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 19, 2025
अमेरिकेला जाणार्या नौकांवर विशेष बंदर शुल्क आकारू ! – चीनची चेतावणी
चीनने म्हटले की, आम्ही अमेरिकेला जाणार्या नौकांवर विशेष बंदर शुल्क आकारू. अमेरिकेने आमच्यावर लादलेल्या आयात शुल्कानंतर आम्हाला संरक्षणात्मक कारवाई म्हणून हे पाऊल उचलावे लागेल. जर अमेरिका तिच्या भूमिकेवर ठाम राहिली, तर चीन स्वतःचे कायदेशीर अधिकार आणि हित यांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास मागेपुढे पहाणार नाही.
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला
India-Nepal Border Dispute : नेपाळसमवेतच्या सीमावादात तिसर्या पक्षाची आवश्यकता नाही ! – भारत
Japan Illegal Mosque : जपानमध्ये पाकिस्तानने बांधलेली अवैध मशीद पाडणार !
Trump Tariff : ट्रम्प भारतासह अनेक देशांवर १२.५ टक्के अतिरिक्त आयात शुल्क लादणार