२१ सप्टेंबर २०२५ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या संदर्भातील दैनिक सनातन प्रभातचा विशेषांक वाचल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पुढील विचार व्यक्त केले.
‘देवाने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यासारखी आध्यात्मिक उत्तराधिकारी मला दिली; म्हणून मला देवाची खूप कृपा वाटते. आता मला जगभर होणार्या सात्त्विक हिंदु राष्ट्रांची निश्चिती वाटते.
त्याचप्रमाणे देवाने माझ्या अध्यात्माच्या संदर्भातील कार्यासाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना उत्तराधिकारी म्हणून दिले आहे. त्यामुळे माझे या संदर्भातील ग्रंथ आणि संशोधन यांसारखे कार्यही पूर्ण होईल, अशी निश्चिती आहे.
देवाने दिलेल्या या दोन आध्यात्मिक उत्तराधिकार्यांमुळे आता साधकांनीही काळजी करायला नको.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२१.९.२०२५)
सनातन संस्थेचे अद्वितीय आश्रम !
शास्त्रांनुसार पूजेमध्ये वर्जित गोष्टी
अध्यात्मातील विविध परिभाषांचे किंवा शब्दांचे आध्यात्मिक अर्थ !
ईरोडमध्ये (तमिळनाडू) ‘आयुष्य होम’ भावपूर्णरित्या पार पडला !
ईश्वरप्राप्तीसाठी सर्वस्वाचा त्याग आवश्यक !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले वापरत असलेल्या शीतकरण यंत्रातून संगीताचा नाद अधूनमधून ऐकू येतो, यामागील अध्यात्मशास्त्र !