
शिमला – हिमाचल प्रदेशातील बहुतेक भागांत मुसळधार पाऊस पडत असून राज्यातील कोटखाईमधील टेकड्यांमध्ये ढगफुटी झाल्याने नाल्यात मातीचा ढिगारा साचला आहे. या ढगफुटीमुळे तराईमध्ये बांधलेला पेट्रोलपंप आणि ६ हून अधिक वाहने गाडली गेली. कुल्लू आणि शिमला येथेही ढगफुटी झाल्याने नद्या अन् नाले यांना पूर आला. ‘हिमाचल आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा’ने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ घंट्यांत पावसामुळे राज्यातील ३२३ रस्ते बंद करण्यात आले आहेत. अचानक आलेल्या पुरात अडकलेल्या ४ जणांना सैन्याने वाचवले आहे.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !