
गदाद (इराक) – संसदीय अधिवेशनात संघीय सेवा आणि राज्य परिषद यांची पदे सुन्नी अन् शिया गटांमध्ये विभागली जाणार होती. असे असतांना तकाद्दुम आणि शिया गटांच्या खासदारांनी दोन्ही पदांसाठी केवळ शिया उमेदवारांनाच मतदान केले. यावरून सभापती महमूद अल्-मशहदानी यांनी या प्रकाराचा निषेध केला आणि हा सुन्नी समुदायाच्या अधिकारांवर अन्याय असल्याचे म्हटले. यामुळे शिया खासदार अला अल्-हैदारी यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांनी सुन्नी खासदार राद अल्-दहलाकी यांच्याशी भांडण झाले. साधारण ५० खासदारांनी अल्-दहलाकी यांच्यावर आक्रमण करून त्यांना क्रूरपणे मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
इराक हा शियाबहुल मुसलमान देश असून त्यांची लोकसंख्या ५५-६५ टक्के आहे, तर सुन्नी मुसलमानांची टक्केवारी ३५-४० टक्के आहे.
Bangladesh Massive Protests : बांगलादेशात हिंदु तरुणाच्या अन्याय अटकेविरुद्ध अल्पसंख्यांकांची निदर्शने
Mohammad Nawaz Baned : पाकिस्तानचा क्रिकेटपटू महंमद नवाज याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ३ मासांची बंदी
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अमेरिकेसमवेत झालेल्या करारातून इराणची माघार !
US Indians Deportation : अमेरिका १८ सहस्र भारतीय नागरिकांना देशाबाहेर काढणार !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !